शंभुरायांची शौर्यगाथा मांडणारा छावा आता ओटीटीवर ! JioHotstar, Netflix की Amazon Prime ; कुठं रिलीज होणार ? पहा….
Chhaava OTT Release : शिवरायांचा छावा, स्वराज्याचे धाकले छत्रपती यांचा धगधगता इतिहास, शंभूराजांची शौर्यगाथा मांडणारा “छावा” चित्रपट सध्या संपूर्ण हिंदुस्थानात गाजतोय. आपल्या राजाने आपल्यासाठी काय केलं? हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात निश्चितच जबरदस्त यश मिळणार होते आणि ते मिळाले. पण, महाराष्ट्राबाहेर सुद्धा हा चित्रपट फारच गाजलाय. तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये, जिथे … Read more