Ajab Gajab News : भारतातील ‘उलटी मिरची’ ठरली चर्चेचा विषय, आहे चक्क पाकिस्तानशी संबंध; सविस्तर पहा

Ajab Gajab News : तीन दिवसापूर्वी भारत व पाकिस्तान (India and Pakistan) क्रिकेट सामना झाला आहे. या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर (social media) मिम्सचा (Memes) पाऊस पडू लागला आहे. अशा परिस्थितीत मिरचीच्या रोपाचा (Chilli plant) एक फोटो (Photo) इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. ‘उलट्या मिरची’चा फोटो हा फोटो पहिल्या दृष्टीक्षेपात … Read more