कुणी तरी आहे तेथे? चीनला सापडले परग्रहावरील सिग्नल, पण…

China News : नेहमी औत्सुक्याचा विषय अससेल्या परग्रहवासियांबद्दल, परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल विज्ञानाच्या साहाय्याने पद्धतशीरपणे शोध घेतला जात आहे. त्यासाठी जगभरातील अनेक रेडिओ दुर्बिणी यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत. अशातच चीनने दावा केला आहे की त्यांना परग्रहवासियांचे सिग्नल सापडले आहेत. चीन सरकार पुरस्कृत सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेलीच्या वृत्तानुसार, चीनने म्हटले आहे की त्यांच्या विशाल स्काय आय … Read more