Ajab Gajab News : चीनमध्ये सापडली दहा लाख वर्ष जुनी मानवी कवटी, मात्र शास्त्रज्ञांनी सांगितली याबाबतची धक्कादायक गोष्ट; जाणून घ्या

Ajab Gajab News : चिनी पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात मानवी कवट्या (Human skulls) सापडल्या आहेत. ही मानवी कवटी सुमारे दहा लाख वर्षे जुनी असल्याचा दावा केला जात आहे. येत्या काळात या अवशेषातून अनेक नवीन माहिती समोर येऊ शकते, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये (scientists) उत्सुकता आहे. जुन्या पाषाण युगाच्या काळातील वास्तविक, ही घटना चीनच्या हुबेई (China’s Hubei) प्रांतातील आहे. चीनच्या … Read more