Summer shoes : उन्हाळ्यात शूज घातल्यास घाम येतो? पाय थंड ठेवण्यासाठी घ्या पंखे लावलेले AC shoes

Summer shoes : उन्हाळ्यात घराबाहेर पडून एसीची हवा घेत राहणे शक्य होत नाही. कामानिमित्त बाहेर पडून उन्हात भटकंती करावी लागत आहे. शूज घातल्यावर खूप घाम (Sweat) येतो आणि स्लीपर (Sleeper) घातल्यावर पाय खूप जळतात. आज आम्ही तुम्हाला अशा शूजबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये पंखे असतात. उन्हाळ्यात भटकंती केली तरी तुमच्या पायाला एसीप्रमाणे थंडावा मिळेल. फॅन शूज … Read more