Cholesterol Reducing Foods : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश !

Cholesterol Reducing Foods

Cholesterol Reducing Foods : आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे लोकांना लहान वयातच अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. काही आजार खूप सामान्य असतात जे कमी वेळात बरे होतात, परंतु हृदयाशी संबंधित आजार आणि शिरांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप हानिकारक ठरतात. शरीरात खराब कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हृदयविकार तर होतोच पण इतरही अनेक आजार होतात. अशास्थितीत शरीरातून खराब … Read more