Bigg Boss 17 : मनाराला रडताना पाहून भावुक झाली अभिनेत्री प्रियांका, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Bigg Boss 17 : सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ संपण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनही वाद आणि मारामारीमुळे लक्षात राहील. मंगळवार, ‘वीकेंड का वार’ मध्ये नुकताच अभिनेत्री अंकिताचा पती विकी जैन शोमधून बाहेर पडला आहे आणि यासोबतच ‘बिग बॉस 17’चे टॉप फाइव्ह स्पर्धकही समोर आले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, मुनावर … Read more