Chrome Alert : गुगल क्रोमवर करत असाल ‘या’ चुका तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…
Chrome Alert : गुगल क्रोम वापरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण यावर काही चुका केल्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. याबाबत सरकारने खूप वेळा इशारा दिला होता. या कोणत्या गोष्टी आहेत त्या कशा टाळाव्यात ते जाणून घेऊयात. किंवा तुम्ही या चुका करत असाल तर आजच सावध व्हा. IT मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या … Read more