SSC Recruitment 2022 : यावर्षी कर्मचारी निवड आयोग करणार 73,333 पदांची भरती, जाणून घ्या कोणकोणत्या विभागांमध्ये होणार भरती

SSC Recruitment 2022 : कर्मचारी निवड आयोग (SSC) त्याच्या भर्ती कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये 73,333 तरुणांना (youth) नोकऱ्या (Jobs) देईल. केंद्र सरकारच्या (Central Govt) विविध विभागांमध्ये गट क आणि ड पदांच्या भरतीसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडून आयोगाला प्राप्त झालेल्या रिक्त पदांच्या तपशीलानुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 पदे आहेत. दिल्ली पोलीस 7550 पदांची … Read more