नवी मुंबईतील ‘या’ भागात फक्त 25 लाखात घर मिळणार, सिडकोकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार, कधी निघणार जाहिरात? वाचा….

Navi Mumbai Cidco Lottery 2025

Navi Mumbai Cidco Lottery 2025 : मुंबई, नवी मुंबई ठाणे या भागात मोक्याच्या ठिकाणी आपले घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुमचेही असे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना नवी मुंबई मध्ये आपले हक्काचे घर बनवायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर नवी … Read more

Mhada ने लॉटरी जाहीर केली, सिडकोची लॉटरी कधीपर्यंत जाहीर होणार ? समोर आली नवीन अपडेट

Cidco Lottery News

Cidco Lottery News : मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांना म्हाडाने नुकतीच एक मोठी गुड न्युज दिली आहे. मुंबई मंडळाने तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. आज याची जाहिरात देखील निघाली आहे. विशेष म्हणजे याचे संपूर्ण वेळापत्रक देखील आता समोर आले आहे. यानुसार म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून उद्यापासून अर्ज विक्री आणि … Read more

सिडकोचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! Cidco ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नवा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायद्याचा की तोट्याचा?

Cidco Homes

Cidco Homes : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती येथे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचे कारण म्हणजे या महानगरांमध्ये घरांच्या वाढलेल्या किमती. घरांच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या झाल्या असून यामुळे आता सर्वसामान्यांना हक्काचे घर बनवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य … Read more