Citroen C3 SUV ची डिलिव्हरी ‘या’ शहरांमध्ये सुरू; जाणून घ्या किमतींसह सर्वकाही एका क्लीकवर
Citroen C3 : Citroen ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेसाठी (Indian market) आपली ऑल-न्यू 2022 Citroen C3 क्रॉसओवर SUV (all-new 2022 Citroen C3 crossover SUV) लाँच केली आहे. Citroen India ने बुधवारी माहिती दिली की त्यांनी C3 क्रॉसओवर SUV ची देशातील 19 शहरांमध्ये ग्राहकांना डिलिव्हरी सुरू केली आहे. फ्रेंच कार निर्मात्याने गेल्या वर्षी C5 Aircross फ्लॅगशिप SUV … Read more