Citroen Oli EV : Tata Tiago EV टक्कर देण्यासाठी Citroen Oli EV सज्ज, 400Km च्या रेंजसह आहेत इतर खास फीचर्स, जाणून घ्या

Citroen Oli EV : Citroen India ने अलीकडेच त्याचे नवीन C3 पेट्रोल मॉडेल लाँच (Launch) केले, ज्याला भारतीय बाजारपेठेत (Indian Market) चांगला प्रतिसाद मिळाला. आता कंपनीने या रेंजमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार Citroen Oli EV संकल्पना मॉडेल (Model) सादर केले आहे. जेव्हा हे मॉडेल भारतात येईल तेव्हा ते स्वस्त पर्यायामध्ये टाटा टियागो ईव्हीशी स्पर्धा करेल. … Read more