ब्लॅक ब्युटीने जिंकलं मन! स्टायलिश कार Citroen Basalt SUV ₹12.80 लाखात उपलब्ध
Citroen Basalt Dark Edition SUV | सिट्रोएन इंडियाने त्यांच्या एसयूव्ही चाहत्यांसाठी एक खास भेट दिली आहे – नवी सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशन. ही एसयूव्ही एक स्टायलिश, स्पोर्टी आणि मर्यादित आवृत्ती असलेली गाडी आहे जी बाजारात 10 एप्रिल 2025 पासून उपलब्ध झाली आहे. तिची किंमत ₹ 12.80 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे आणि ही केवळ टॉप-स्पेक … Read more