Trending News : कौतुकास्पद ! या पंपावर १० लीटर पेट्रोलवर ९० रुपयांची सूट, पंप मालक म्हणाले…

Trending News : जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर (Rates of petrol, diesel) वाढले आहेत. मात्र एक पेट्रोलपंप मालक (Petrol pump owner) आहे जो आपल्या वतीने सवलत देऊन पेट्रोल स्वस्तात विकत आहे. कारण त्याचा हेतू सध्या नफा मिळवण्याचा नसून लोकांना मदत करण्याचा आहे. जसविंदर सिंग (Jaswinder Singh) असे या पेट्रोल पंपाच्या मालकाचे नाव आहे. भारतीय वंशाचा जसविंदर … Read more