श्रीगोंद्यात अवकाळी पावसामुळे विटांचा झाला चिखल! वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान तर कामगारांवर उपासमारीची वेळ!

Ahilyanagar News:श्रीगोंदा- तालुक्यात सोमवारी (१२ मे) पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला, तसेच माल आणि साहित्य भिजून नासले. यामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातून सावरण्यासाठी वीटभट्टी मालक माऊली कुंभार यांनी … Read more