Cleaning Tips : प्लबंरलाही न बोलावता फक्त 5 मिनिटात साफ करा अस्वच्छ टाकी, वापरा ही सोपी ट्रिक
Cleaning Tips : पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. इतकेच नाही तर याच दिवसात डास, किडे, माश्यांचा उपद्रव वाढतो . त्यामुळे जर आपण घराची साफसफाई केली नाही तर आजारांचे प्रमाण वाढते. खासकरून पाण्याची टाकी स्वच्छ ठेवली नाही तर नकळत आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. जर तुम्हाला तुमची पाण्याची टाकी स्वच्छ करायची असेल तर तुम्ही त्यासाठी काही … Read more