Ajab Gajab News : काय सांगता ! गजनी चित्रपटासारखे 40 वर्षांपासून दर 30 सेंकदात पाठीमागचे सर्व काही विसरतोय
Ajab Gajab News : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक गोष्टी पहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील ज्याच्यावर तुमचा विश्वास बसला नसेल. तुम्ही गजनी चित्रपट (Ghajini movies) पहिला असेल. त्यामध्ये आमिर खानला पाठीमागचे काही आठवत नसते. अशाच एका क्लाइव्ह वेअरिंग (Clive Wearing) नावाच्या व्यक्तीला वास्तविक जीवनातही असाच आजार आहे, जो दर 30 मिनिटांनी सर्वकाही विसरतो. … Read more