Iron Tips: तुमच्या इस्त्रीमध्ये गंज लागला आहे का ? तर ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ
Iron Tips: प्रत्येकाला चांगले दिसायचे असते, सुंदर दिसायचे असते आणि प्रत्येकाला असं वाटते कोन्हीतरी आपली प्रशंसा करावी यासाठी लोक मेकअप करतात आणि चांगले कपडे घालतात. त्याच वेळी, जेव्हाही आम्हाला कुठेतरी जायचे असते तेव्हा आम्ही आमचे कपडे प्रेस (Clothing press)करतो. उदाहरणार्थ, ऑफिस, कॉलेज-शाळा किंवा इतर कुठेही. मात्र सर्वांकडून व्यवस्थित प्रेस होत नाही. त्याचा मुख्य कारण म्हणजे … Read more