Side Effects of Clove : लवंगाचे अतिसेवन ठरू शकते घातक ! वाचा सविस्तर

Side Effects of Clove

Side Effects of Clove : लवंग आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात लवंगीशिवाय बरेच पदार्थ अपुरे आहेत. लवंगमुळे खाद्यपदार्थाला स्वादच येत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. अनेक प्रकारच्या आजारावर लवंगीचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. लवंगात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, … Read more