लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच… मुख्यमंत्री शिंदे यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पण निशान्यावर जरांगे पाटील की….. 

CM Eknath Shinde Vs Jarange Patil

CM Eknath Shinde Vs Jarange Patil : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य सरकारने कुणबी वगळता मराठा समाजाला सरसकट दहा टक्के आरक्षण दिले आहे. जरांगे पाटील यांनी शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. मात्र कुणबी प्रमाणपत्र धारक व्यक्तीच्या सगे सोयऱ्यांना देखील ओबीसी मधून आरक्षण … Read more