Nothing च्या CMF Phone 2 Pro मध्ये असणार ‘Everything’; लाँचआधीच किंमत आणि फीचर्समुळे मार्केटमध्ये खळबळ

CMF Phone 2 Pro : नथिंग कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सबाबत उत्सुकता वाढली असून, आता CMF फोन 2 प्रो मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रो चिपसेट वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत, या इव्हेंटमध्ये CMF फोन 2 देखील सादर केला जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लाँच होणार असल्याचे संकेत आहेत. … Read more