मोदी सरकार नवीन वर्षात सर्वसामान्यांना देणार मोठी भेट ! एक जानेवारी 2026 पासून CNG आणि PNG चे रेट होणार कमी

CNG And PNG Rate

CNG And PNG Rate : वाढत्या महागाईने त्रस्त सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल , डिझेल , सीएनजी अन पीएनजी अशा वेगवेगळ्या इंधनांचे दर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहेत आणि आता यातील काही इंधनांचे भाव येत्या काही दिवसांनी कमी होऊ शकतात. खरतर 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या … Read more