CNG Car Tips : सीएनजी कार धारकांनो सावधान! या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, होईल मोठे नुकसान
CNG Car Tips : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण नवीन कार खरेदी करताना सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. कारण सीएनजी कारच्या किमती देखील कमी आहेत आणि त्या मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहेत. सीएनजी कारचे मायलेज अधिक असल्याने अनेकजण त्यांना पसंती देत आहेत. मात्र सीएनजी कार वापरताना अनेकजण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात. … Read more