देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर जबरदस्त सूट, ‘या’ तारखेपूर्वी घेता येईल लाभ!
Maruti Eeco Offer | भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्या 7-सीटर कारपैकी एक म्हणजे मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco). ही कार केवळ किफायतशीर नाही, तर तिचं मायलेजही इतरांपेक्षा जास्त आहे. सध्या कंपनीने एप्रिल महिन्यात या कारवर तब्बल 3500 पर्यंत सवलत जाहीर केली आहे, जी केवळ 30 एप्रिल 2025 पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे जे ग्राहक कार खरेदीचा … Read more