Cng Car Fire : उन्हाळ्याच्या दिवसात सीएनजी कारच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले तर लागू शकते आग, होईल मोठा अनर्थ
Cng Car Fire : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने ग्राहक आता सीएनजी कार खरेदी करत आहेत. या कारच्या किमतीही पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा कमी आहेत. परंतु, हे लक्षात ठेवा की इतर कारप्रमाणेही सीएनजी कारची देखभाल घ्यावी, खास करून उन्हाळ्याच्या दिवसात … Read more