सीएनजी गाड्यांचे मायलेज वाढवण्यासाठी ‘ही’ एक ट्रिक युज करा ! ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, गाडी देणार जबरदस्त मायलेज

CNG Car Mileage Increase

CNG Car Mileage Increase : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण आहे केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना दिलेले प्रोत्साहन. केंद्र शासनाने वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले … Read more