CNG कार खरेदी करताय ? ‘हे’ आहेत बेस्ट 3 ऑप्शन, सनरूफ सुद्धा मिळणार

CNG Car With Sunroof

CNG Car With Sunroof : अलीकडे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हेच कारण आहे की, देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. याशिवाय अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीला कंटाळून सीएनजी कार खरेदीला विशेष पसंती दाखवत आहेत. मात्र अनेकांची सीएनजी कार तर खरेदी करायची आहे … Read more