खरचं की काय! आता जनावरांच्या शेणापासून बनवला जाणार CNG; वाचा याविषयी

CNG from dung : आत्तापर्यंत तुम्ही गोठ्यातुन दूध निघताना पाहिलं असेल. यापेक्षाही अधिक म्हणजे तुम्ही दुग्धजन्य पदार्थ बनवताना पाहिले असतील. पण, राजस्थानमध्ये (Rajasthan) गोठ्यात चक्क सीएनजी (CNG) बनवण्यात येत आहे. गोठ्यात सीएनजी तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जयपूर (Jaypur) येथील हिंगोनिया गोशाळेत शेणापासून सीएनजी (CNG from dung) बनवण्याचा प्लांट पूर्ण झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाची … Read more