CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती, सरकार लवकरच ‘हा’ नियम लागू करू शकते, वेळीच व्हा सावध
CNG KIT Certificate: जर तुमची कार सीएनजी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून सरकार मोठे बदल करू शकते. हा बदल असा आहे की आता आपल्या सीएनजी किटसाठी इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट असणे बंधनकारक असेल. म्हणून, जर आपल्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर शक्य तितक्या लवकर आपल्या डीलरशी संपर्क साधा. सरकारने अद्याप … Read more