Top 5 CNG Cars : ‘ह्या’ आहेत भारतातील सगळ्यात भारी सीएनजी कार्स ! 30 km पेक्षा मिळेल जास्त मायलेज..

Top 5 CNG Cars : देशात वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आज लोक मोठ्या प्रमाणात सीएनजी कार्स खरेदी करताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त मायलेज देते यामुळे लोकांची हजारो रुपयांची बचत होते. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही … Read more