CNG-PNG Rate Hike : सर्वसामान्यांना झटका ! सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ; पहा नवे दर…
CNG-PNG Rate Hike : देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच गॅसच्या किमती वाढत असल्याने नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत असतानाच आता सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामुळे सर्वसामान्य जनता आधीच हैराण झाली होती, आता सीएनजी आणि पीएनजी … Read more