CNG Rate Today : आता काय करायचं ? महाराष्ट्रातील ह्या शहरात डिझेलपेक्षाही सीएनजी झालाय महाग !
CNG Rate Today :पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजी देखील शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली वाढ पाहता येत्या काळात सीएनजी आणखी महागेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढ करण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. परंतु, मागील काही महिन्यांत सीएनजीच्या किमती झपाट्याने वाढून … Read more