Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलात होणार भरती, खालील माहिती सविस्तर वाचून लवकर करा अर्ज
Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दल (ICG) ने 08 सप्टेंबर 2022 पासून नागरीक (जनरल ड्युटी), नाविक (घरगुती शाखा) आणि यांत्रिक (घरगुती शाखा) या पदांवर भरतीसाठी पुरुष उमेदवारांकडून (candidates) ऑनलाइन अर्ज (Online application) मागवले आहेत. उमेदवार joinindiancoastguard.gov.in वर 01/2023 बॅचसाठी अर्ज करू शकतात. ICG कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनेल टेस्ट (CGEPT) म्हणून ओळखल्या जाणार्या … Read more