Coca-Cola : पूर्वी डोकेदुखीसाठी वापरला जात होता कोका-कोला, वाचा त्यामागची रंजक कहाणी…
Coca-Cola : आज सर्वत्र सॉफ्ट ड्रिंक म्हणून कोका-कोलाचा वापर केला जात आहे. पण यापूर्वी याचा वापर डोकेदुखीसाठी केला जात होता. होय खरं तर एका शास्त्रज्ञाने याचा अविष्कार हा दुखणे कमी करण्यासाठी केला होता. नंतर हळू-हळू त्याचा विस्तार करण्यात आला आणि आज हे ड्रिंक मार्केटमध्ये सॉफ्ट ड्रिंक म्हणून विकले जात आहे. कोका-कोला पहिल्यांदा 1886 मध्ये जॉन … Read more