Lifestyle News : घरातील झुरळांना वैतागला आहात का? तर मग ‘हे’ उपाय तुमच्या खूप फायद्याचे ठरतील
Lifestyle News : घरात (Home) उंदीर, झुरळ, मुंग्या यामुळे किचन (Kitchen) खराब होत असते. तसेच यामुळे रोगराई (Disease) देखील पसरत असते. व आपल्यासाठी हे धोक्याचे (danger) ठरू शकते. त्यामुळे झुरळांपासून (Cockroaches) मुक्ती मिळवण्यासाठी हे सोप्पे प्रभावी घरगुती उपाय एकदा करून पहा. बेकिंग सोडा- बेकिंग सोड्यामध्ये थोडी साखर मिसळा आणि जिथे झुरळे जास्त राहतात असे तुम्हाला … Read more