Maruti Grand VITARA : ठरलं ..! ‘या’ दिवशी होणार मारुती ग्रँड विटारा भारतात लाँच ; अवघ्या 11 हजारात होणार बुकिंग
Maruti Grand VITARA: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) 20 जुलै 2022 रोजी भारतात आपली कॉम्पॅक्ट SUV, कोडनेम YFG (codename YFG) सादर करेल. कंपनीने अधिकृतपणे नवीन एसयूव्हीला मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) असे नाव देण्यात आले आहे. मारुतीनेही नवीन प्रीमियम एसयूव्हीसाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे. सर्व इच्छुक खरेदीदार 11,000 रुपयांच्या टोकन मनीसह ऑनलाइन किंवा अधिकृत … Read more