COEP Pune Bharti 2023 : COEP अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत भरती सुरु, असा करा अर्ज !
COEP Pune Bharti 2023 : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था, पुणे अंतर्गत “कुलगुरु” पदाची एकूण 01 रिक्त जागा … Read more