Lifestyle News : लग्नानंतर जोडीदारासोबत सतत वाद होतात? ‘या’ पद्धतीतुन सुरु करा नव्याने जीवन प्रवास

Lifestyle News : लग्नानंतर (After marriage) रिलेशनशिपमध्ये (relationship) अनेक अडथळे येत असतात. त्यामुळे जोडीदारासोबतचे रिलेशनशिप कमकुवत होत जाते. यातूनच किरकोळ मारामारी आणि भांडणही होतात. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा वैवाहिक जीवनात, भांडण आणि छोटे-मोठे भांडण होतच राहतात, पण कधी कधी हे भांडण खूप मोठे होऊन एकमेकांवर रागावतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला पटवायचे असेल आणि … Read more