कुटुंबासोबत उन्हाळी सुट्टी प्लॅन करताय?, मग ‘ही’ 5 थंड पर्यटनस्थळं ठरतील बेस्ट पर्याय
Summer Vacation Spots | उन्हाळ्यातील उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि कुटुंबासोबत शांततेचा वेळ घालवण्यासाठी भारतात अनेक थंड, निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणं उपलब्ध आहेत. देशातील काही भागांमध्ये तापमान 45 ते 50 अंशांपर्यंत पोहोचतं, अशा वेळी थंड आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं खूपच लोकप्रिय ठरतात. या लेखात अशाच काही सुंदर ठिकाणांची माहिती देत आहोत जिथे तुम्ही कुटुंबासोबत शांत वेळ … Read more