Shakira : ‘या’ प्रसिद्ध पॉप गायिकेला होऊ शकतो 8 वर्षांचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Shakira : कोलंबियाची (Colombia) प्रसिद्ध पॉप गायिका (Pop singer)शकीरा सध्या अडचणीत सापडली आहे. कारण तिच्यावर करोडो रुपयांचा कर (Tax) चुकवल्याचा आरोप लावला आहे. प्रसंगी तिला तुरुंगवास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौंदर्य आणि संगीतामुळे तिने संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिचे प्रत्येक गाणे हे नेहमी सुपरहीट होत असते. तिचा भारतातही (India) खूप मोठा … Read more