Color Voter ID Card : काही मिनिटात डाउनलोड करता येत आहे Voter ID, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Color Voter ID Card : मतदार ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. त्यामुळे तुम्ही भारतीय नागरिक आहे असे सिद्ध करू शकता. 18 वर्षांपुढील प्रत्येकाकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडेही मतदार ओळखपत्र असेल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. या मतदान ओळखपत्राचे निवडणूक आयोगाने डिजिटल व्हर्जन सादर केले आहे. यालाच e-EPIC असे म्हणतात. हे e-EPIC … Read more