MG Comet EV : 10 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 230 किमीची जबरदस्त रेंज देणारी ही कार, कसे ते जाणून घ्या

MG Comet EV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतेच MG Motors कडून भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार Comet EV लाँच करण्यात आली आहे. असे असतानाच कंपनीने आता भारतातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे प्रकार आणि किमती जाहीर केल्या आहे. या कारमध्ये कंपनी एकूण … Read more