Communities vs Groups : काय असतो व्हॉट्सॲप कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Communities vs Groups : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. असेच एक फीचर व्हॉट्सॲपने आणले आहे. कम्युनिटी फीचर ग्रुप असे भन्नाट फीचर व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी आणले आहे. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की नेमके हे फिचर आहे तरी काय? ते कसे काम करेल? या फीचरचा काय फायदा होईल? चला तर मग जाणून … Read more