निवडणूक रणधुमाळी ! उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र जिल्ह्यात हे मतदान होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या … Read more