Technology News Marathi : Redmi MAX TV ची विक्री सुरू ! ‘ही’ आहेत TV ची खास फीचर्स
Technology News Marathi : बाजारात अनेक प्रकारचे टीव्ही (TV) उपलब्ध आहेत. तसेच रेडमीचे देखील टीव्ही उपलब्ध आहेत. आता रेडमी ने नवीन टीव्ही (Redmi TV) ची विक्री सुरु केली आहे. या टीव्ही मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. चीनमध्ये Redmi Max 100 इंच स्मार्ट टीव्हीची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने हा टीव्ही मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉन्च … Read more