5G service: 5G सेवा किती रुपयांमध्ये मिळणार? लॉन्च करण्यापूर्वी योजनांची किंमत आणि तपशील जाणून घ्या..
5G service: भारतात 5G सेवा (5G service) आता फार दूर नाही. लवकरच आपल्याला त्याचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते. देशाने पहिला 5G कॉल केला आहे. आता प्रतीक्षा स्पेक्ट्रम लिलाव आणि सेवा रोलआउटची आहे. दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) लवकरच 5G स्पेक्ट्रम लिलावाची घोषणा करू शकतो. या सगळ्यामध्ये, एक प्रश्न जो ग्राहक म्हणून सर्वात महत्त्वाचा वाटतो … Read more