Most Detailed Image of Moon : काय सांगता! चंद्राचा ‘हा’ फोटो घेण्यासाठी दोन वर्षे लागली, पहा फोटो
Most Detailed Image of Moon : सध्या सोशल मीडियावर (Social media) चंद्राचा (Moon) एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो (Clear photo of moon) असून हा फोटो घेण्यासाठी दोन वर्षे लागली. अंतराळ छायाचित्रकार अँड्र्यू मॅककार्थी (Andrew McCarthy) आणि ग्रहशास्त्रज्ञ कॉनर मॅथर्न (Connor Mathern) यांनी चंद्राचे हे छायाचित्र घेतले. ज्याला चंद्राच्या सर्वात … Read more