या कंपनीने दोन नवीन ‘मेड-इन-इंडिया’ टायर लाँच केले आहेत, SUV मध्ये वापरले जातील….
एसयूव्हीसाठी टायर्स: कॉन्टिनेंटल टायर्सने (continental tyres) एसयूव्ही आणि प्रीमियम कार विभाग लक्षात घेऊन टायर्सची नवीन श्रेणी सादर केली आहे. कंपनीने 19-इंच आणि 20-इंच पॅसेंजर कार टायर लॉन्च केले आहेत. हे टायर्स Conti SportsContact5 आणि SportsContact5 SUV उत्पादन लाइनचे आहेत. आतापर्यंत, कंपनीने भारतात विकलेले 19-इंच आणि 20-इंच टायर आयात केले जात होते, परंतु नवीन लॉन्च केलेले … Read more