Electric Cooking Stove: एकच नंबर ! आता गॅस सिलिंडरशिवाय घरी शिजवा अन्न ; ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘हा’ इलेक्ट्रिक स्टोव्ह
Electric Cooking Stove: देशात वाढत असणाऱ्या हा महागाईत गॅस सिलिंडरच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे. मात्र आता तुम्हाला जास्त किमतीमध्ये गॅस सिलिंडर घेण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात इलेक्ट्रिक कुकिंग स्टोव्ह उपलब्ध आहे. हे तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचे दरमहा पैशांची मोठी बचत … Read more