IRCTC Indian Railway : तुमच्याकडे असेल ही पात्रता तर IRCTC मध्ये आहेत नोकऱ्या, करा लवकर अर्ज

IRCTC Indian Railway : जर तुम्ही वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक पास (Matric pass) असाल तर तुम्हाला रेल्वे जॉब्स (Railway Jobs) अंतर्गत जारी केलेल्या संधीचा लाभ घेण्याची मोठी संधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) मध्ये अप्रेंटिसशिप कायदा 1061 अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी (ITI धारक) अंतर्गत … Read more